शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

ब्यूटी : मुंछे हो तो इनके जैसी... 'या' बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मिशांवर फिदा आहेत लाखो तरुणी

फिल्मी : 'ही' बॉलिवूड अभिनेत्री ठरली जगातील सुंदर महिला, फॉर्ब्सच्या यादीत पटकावलं स्थान

फिल्मी : फॅशनमुळे चर्चेत असणारा रणवीर कधीकाळी असा दिसायचा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

फिल्मी : रणवीर सिंगच्या चाहत्यांचे कौतुकास्पद कार्य, अंधारलेल्या आदिवासी पाड्यात पोहोचवली वीज

हेल्थ : कपिल देव सारखं दिसण्यासाठी रणवीरची धावपळ; स्ट्रिक्ट डाएट आणि एक्सरसाइज करतोय फॉलो

फिल्मी : बिकनी घालण्यास या अभिनेत्रींनं दिला नकार, पण झालं कोटींचं नुकसान

फिल्मी : अरे बापरे एक नाही तर तब्बल 4 शेफची नजर रणवीरच्या डाएटवर, सगळा खटाटोप '83'साठी

फिल्मी : दीपिका पादुकोणला ८३ च्या सेटवर भेटली ही छोटीशी मैत्रीण, वाचा कोण आहे ही चिमुरडी

फिल्मी : Throwback : रणवीर सिंगचा हा फोटो पाहून लोकांना आठवला धोनी, कुणी म्हटले फराह खान!

फिल्मी : पहिल्याच भेटीत दीपिकासोबत रणवीरनं केलं असं काही, वाचून तुम्हाला येईल रणवीरचा राग