शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : Bigg Boss Marathi 2: शिव-वीणाची तुलना होतेय बॉलिवूडच्या या प्रसिद्ध कपलसोबत, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : वाचा दीपिका पादुकोणने रणवीर सिंगला का म्हटले, कुछ पैसे बच जाएंगे...

फिल्मी : रणवीर सिंग लंडनमध्ये करतोय सेलिब्रेशन, वाचा त्यामागचे काय आहे कारण

फिल्मी : रणवीर सिंगच्या 83मध्ये बॉलिवूडमधील या अभिनेत्याची एंट्री, नाव वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

फिल्मी : OMG! रणवीर सिंगने इतक्या लहान वयात पहिल्यांदा ठेवले होते शरीरसंबंध, स्वतःच दिली कबुली

फिल्मी : कुणी तरी येणार येणार गं, दीपिका आणि रणवीरच्या येणार नवा पाहुणा ?

फिल्मी : love In The Air : रणवीरने आपल्या लेडीलव्हचा तो व्हिडीओ केला इन्स्टावर शेअर

फिल्मी : See Pics: दीपिका पादुकोणचा एअरफोर्टवरील फंकी लूक तुम्ही पाहिला?

फिल्मी : लंडनमध्ये पोहोचला बॉलिवूडचा ‘हा’ सुपरस्टार; फॅन्सनी केले ढोल वाजवून दणदणीत स्वागत!

फिल्मी : दीपिका पादुकोणला नव्हे तर या व्यक्तीला रणवीर सिंगने म्हटले आय लव्ह यू...