शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : बाबो! बॉलीवूड सेलिब्रेटींच्या कार्सची केवढी ही किंमत? एका कार बदल्यात दोन घरे घेता येतील!

फिल्मी : रणवीर सिंगचे अतरंगी अवतार पाहून वेडे व्हाल बार बार लगातार!

फिल्मी : रणवीरला कपड्यांमुळे कोणी म्हटले जोकर तर काहींनी विचारले दीपिकाचा टॉप घातला आहेस का?

फिल्मी : 83 Movie चे नवे पोस्टर तुम्ही पाहिले का? सगळीकडे आहे या पोस्टरचीच चर्चा

मुंबई : पहिल्यांदा पाहताच रणवीर दीपिकाच्या प्रेमात पडला?; 'अशी' झाली होती दोघांची भेट

फिल्मी : 83 Movie : कपिल देव यांना '८३' चित्रपटाच्या टीमने दिले ट्रिब्युट, पहा हा व्हिडिओ

फिल्मी : 'शोले'मधील इंग्रजांच्या काळातील जेलर बनला रणवीर सिंग, व्हायरल होतोय मजेशीर व्हिडिओ

फिल्मी : OMG! नाचता नाचता फाटली रणवीर सिंगची पँट, दीपिकाला करावे लागले हे काम!!

फिल्मी : लग्नानंतरही वेगळे राहतात बॉलीवूडचे बाजीराव-मस्तानी, रणवीरच्या घराचं भाडं ऐकून व्हाल चकीत

फिल्मी : Flashback 2019 : अचानक म्हातारे झाले बॉलिवूडचे हे सेलेब्स, दिसू लागले होते असे