शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : रणवीर सिंगच्या '८३' चित्रपटात झळकणार ही 'फेमिना मिस इंडिया'

फिल्मी : गोल्डन आउटफिटमध्ये रणवीर सिंहचा लूक पाहून फॅन्स झाले हैराण, म्हणाले चॉकलेट रॅपर गुंडाळला काय !

फिल्मी : मोगॅम्बो खुश हुआ...! लवकरच येणार ‘मिस्टर इंडिया 2’

फिल्मी : रणवीर सिंगने शेअर केला दीपिका पादुकोणचा व्हिडिओ, हा व्हिडिओ होतोय व्हायरल

फिल्मी : Oscars 2020 : हॉलिवूडचा रणवीर...! याच्या अतरंगी ड्रेसवर खिळल्या सर्वांच्या नजरा!!

फिल्मी : सारा अली खानच्या रेट्रो लूकची चाहत्यांना पडली भुरळ, फोटोवर केला कमेंट्सचा वर्षाव

क्रिकेट : सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूमध्ये विराट कोहलीच हीरो; बॉलीवूड स्टार्सना टाकले पिछाडीवर

क्रिकेट : विराटसमोर कोण 'किंग खान', कोण 'दीपवीर'?; 'Brand Value'त बॉलिवूड सेलिब्रेटी पिछाडीवर! 

फिल्मी : ‘बेफिक्रे’ रणवीर सिंगने सर्वांसमोर केले सहअभिनेत्याला किस, लाईव्ह बघत होती दीपिका पादुकोण

फिल्मी : Atrangi Re Movie : सारा अली खानला लागली लॉटरी! आता झळकणार या दोन बॉलिवूड स्टार्ससोबत