शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : Bollywood Starsनी असा दिला पीएम मोदींच्या आवाहनाला उत्फूर्त प्रतिसाद, पाहा हे फोटो

फिल्मी : 9 वाजता 9 मिनिट....Bollywood Starsनी असा दिला पीएम मोदींच्या आवाहनाला उत्फूर्त प्रतिसाद

फिल्मी : CoronaVirus: देशाच्या मदतीला पुढे सरसावले बाजीराव-मस्तानी, म्हणाले- संकटकाळी आपण सगळे आहोत एकत्र

फिल्मी : Lockdown :सध्या काय करतेय दीपिका पादुकोण? उत्तर हवे असेल तर पाहा फोटो

फिल्मी : Corona Effect:बॉलिवूडचे हे कपल अधिक झाले रोमांटीक पाहून नेटीझन्सनाही फुटला घाम !

फिल्मी : रणवीर सिंगने सासरेबुवांसाठी लिहिली खास पोस्ट, निमित्तही होते खास

फिल्मी : OMG!! रणवीर सिंगलाही ‘कोरोना’चा फटका, चाहत्यांची होऊ शकते निराशा

फिल्मी : Oopss! या 9 लोकप्रिय Celebrities ने Young Age मध्येच गमावली Virginity ! कोण आहेत ते ?

फिल्मी : कपिल देव यांच्या वर्ल्डकप विजेत्या क्षणाला रणवीर सिंगने केले रिक्रिएट

क्रिकेट : नीट पाहा 83... हा कपिल नसून 'रणवीर', लूक पाहून घायाळ झाले क्रिकेटवीर