शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : PICS : रणवीर सिंगचा हा अतरंगी अवतार पाहून कोरोना व्हायरसही पळून जाईल...!

फिल्मी : रणवीर सिंगला डेट करताना दीपिका पादुकोणने त्याच्यासमोर ठेवली होती ही विचित्र अट

फिल्मी : दीपिका-रणवीरने शेअर केले टायगर सफारीचे फोटो, रणथंभौर ट्रिपमध्ये दोघे दिसले एन्जॉय करताना

फिल्मी : बाप रे बाप! दीप‍िका पादुकोणच्या बॅगची किंमत वाचून जाल चक्रावून, त्यात घेऊ शकाल दोन आयफोन...

फिल्मी : रणवीर सिंग आणि महेश बाबू पहिल्यांदाच या प्रोजेक्टसाठी आले एकत्र, व्हायरल होतोय फोटो

फिल्मी : याला पाहून लेडी गागालाही हेवा वाटेल...! रणवीर सिंगचा अतरंगी अवतार पाहून फॅन्स झाले ‘सैराट’

फिल्मी : 'बाजीराव मस्तानी'ला ५ वर्षे पूर्ण, दीपिका पादुकोणने शेअर केला शूटिंगचा अनसीन फोटो

फिल्मी : वयाच्या १२व्या वर्षीच व्हर्जिनिटी गमावली, रणवीर सिंहने स्वतःचा केला होता खुलासा

फिल्मी : VIDEO : मुंबईच्या बिझी रस्त्यावर रणवीरचा हृतिकच्या गाण्यावर डान्स, पण कुणाच्याही आलं नाही लक्षात....

फिल्मी : 'गली बॉय'नंतर पुन्हा एकदा आलिया भटसोबत झळकणार रणवीर सिंग, २०२१मध्ये होणार शूटिंग