शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : त्या भेटीतून..., मुकेश खन्ना यांना रणवीर सिंगला 'शक्तीमान'ची नाही तर द्यायची होती ही भूमिका

फिल्मी : आजीची माया! ३ महिन्यांची झाली दीपिकाची लेक, नातीसाठी रणवीरच्या आईने दान केले केस

फिल्मी : फरहान अख्तर दिग्दर्शित रणवीर सिंगचा आगामी Don 3 कधी रिलीज होणार? आली मोठी अपडेट

फिल्मी : रात्रीचे दोन वाजले होते अन्... रणवीर सिंगसोबत छाया कदम यांची अशी झाली होती पहिली भेट; म्हणाल्या...

फिल्मी : रणवीर सिंग-दीपिका पादुकोणने कोटींचं घर दिलं Rent वर, महिन्याला कमावणार लाखो रुपये

फिल्मी : बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, सध्या मी ड्युटीवर आहे...

फिल्मी : Singham Again: रोहित शेट्टीचा 'सिंघम अगेन' OTTवर पाहता येणार! कधी आणि कुठे? जाणून घ्या

फिल्मी : बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकारांचे बालपणीचे क्यूट फोटो बघा! तुम्ही कोणाला ओळखलं?

फिल्मी : प्रत्येक दिवस हा बायकोचं..., रणवीरला दीपिकाचं कौतुक, लग्नाच्या वाढदिवशी शेअर केली खास पोस्ट

फिल्मी : 'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, तो दोन तास...