शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

मंथन : रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटला नक्की जबाबदार कोण? जाणून घ्या धक्कादायक खुलासा!

क्राइम : ‘न्यूड’मुळे रणवीर अडचणीत, ‘सिम्बा’विरोधात पोलिसांत तक्रार

फिल्मी : Ranveer Singh Photoshoot: न्यूड फोटोशूटमुळे रणवीर सिंग अडचणीत; चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

फिल्मी : आम्हाला काय किडे लागलेले का? रणवीरच्या न्यूड फोटोंवर Sherlyn Chopra असं का म्हणाली?

फिल्मी : अंकित भाटियापुढे रणवीर झाला फेल; टिना दत्तासोबत अभिनेत्याने केलेलं न्यूड फोटोशूट पाहून होतील डोळे पांढरे

फिल्मी : Poonam Pandey : पूनम पांडेनं केली Ranveer Singh च्या फोटोची प्रशंसा; म्हणाली, “मला माझ्या गेममध्ये…”

फिल्मी : रणवीर पाठोपाठ साऊथ स्टार Vishnu Vishalने केलं न्यूड फोटोशूट, पत्नी ज्वाला गुट्टा बनली फोटोग्राफर

फिल्मी : रणवीरचा लूक; नेटकरी सुसाट, सोशल मीडियावर उडाली खिल्ली

फिल्मी : रणवीरपूर्वी 'या' कलाकारांनीही केलंय न्यूड फोटोशूट; 'सैराट'फेम अभिनेत्याचाही आहे यात समावेश

फिल्मी : Ranveer Singh Photoshoot: 'मी 1 हजार लोकांसमोर नग्न होऊ शकतो, पण...', त्या फोटोशूटवर रणवीर स्पष्टच बोलला