शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : कमाईसाठी त्यांनी चित्रपटात...; 'धुरंधर' अभिनेत्याचा YRF च्या स्पाय युनिव्हर्सवर निशाणा, काय म्हणाला?

फिल्मी : 'धुरंधर' सुपरहिट पण अर्जुन रामपालला 'या' गोष्टीचं वाटतंय वाईट, म्हणाला-भावनिकदृष्ट्या खूप...

फिल्मी : सातारा हायवेवर गौतमी पाटीलने 'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर केला भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : ओटीटी प्लॅटफॉर्मवरही 'धुरंधर'ने तोडला रेकॉर्ड! नेटफ्लिक्सने तब्बल 'इतक्या' कोटींमध्ये खरेदी केला सिनेमा

फिल्मी : 'धुरंधर' सिनेमाने 'कांतारा चाप्टर १'चा रेकॉर्ड मोडला! १८ दिवसांत जगभरात केली 'इतक्या' कोटींची कमाई

फिल्मी : 'धुरंधर'च्या पार्ट २बद्दल मोठी अपडेट; अभिनेता म्हणाला-५० पट जास्त असणार ॲक्शन आणि मिस्ट्री

फिल्मी : रणवीर सिंगनं आता फरहान अख्तरचा 'डॉन ३' सोडला? धुरंधर'च्या यशानंतर घेतला मोठा निर्णय!

फिल्मी : Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...

फिल्मी : 'धुरंधर' नाही तर पाकिस्तानात नंबर वन ट्रेंड करतोय भारतात फ्लॉप झालेला हा सिनेमा

फिल्मी : 'धुरंधर'च्या यशानंतर रणवीर सिंग आता 'डॉन ३'साठी सज्ज; विक्रांत मेस्सीची होणार एन्ट्री