शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : विराट-अनुष्काप्रमाणे रणवीर-दीपिकाही इटलीत विवाह बंधनात अडकणार?

फिल्मी : रणवीरच्या या वागण्यावर दीपिकाचं अधिक प्रेम

फिल्मी : सोनम-आनंदच्या रिसेप्शनमध्ये रणवीर-रेखाचा मजेदार डान्स, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : रणवीर-दीपिकाच्या लग्नाची तयारी जोरात, जाणून घ्या लग्नाचा सीक्रेट प्लॅन

फिल्मी : दीपिका-रणवीर करणार 'विरुष्का वेडिंग'ची कॉपी

फिल्मी : रणवीर-दीपिकाची लग्नाची तयारी जोरात, इथे घेऊ शकतात घर

मुंबई : 'ही' अभिनेत्री दिवसभर स्टेशनवर फिरत होती, पण तिला कुणीच ओळखलं नाही!

क्रिकेट : IPL 2018 - बापरे ! उद्घाटन समारंभात फक्त 15 मिनिटांसाठी रणवीर सिंह घेणार एवढं मानधन

फिल्मी : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहचं ठरलं डेस्टिनेशन वेडिंग? 

आंतरराष्ट्रीय : आता पाकिस्तानात 'खिलजी'वरुन वाद, 'पद्मावत'वर बंदी आणण्यासाठी याचिका दाखल