शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : रणवीर सिंग आणि रोहित शेट्टीने असे दिले सिद्धार्थ जाधवला सरप्राईज

फिल्मी : 'या' डिझायनरचा लेहंगा परिधान करुन दीपिका पादुकोण घेणार रणवीर सिंगसोबत सात फेरे

फिल्मी : रणवीर सिंगच्या 'सिम्बा'ची झलक

फिल्मी : प्रियांका-निक आणि दीपिका-रणवीर यांच्या लग्नाच्या तारखेचा असा आहे घोळ

फिल्मी : #DeepVeer : दीपिका-रणवीरच्या लग्नावरचे भन्नाट मीम्स पाहा अन् पोट धरून हसा!!

फिल्मी : कुणी म्हटले न्युटेला बबलू, कुणी म्हटले टीटू...! दीपिका-रणवीरला मिळाली अशी गोड नावे!!

फिल्मी : दीपिका पादुकोण आणि तिच्या या नणंदेमध्ये आहे अबोला?

फिल्मी : कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या या सिझनमध्ये झळकणार हे सेलिब्रेटी

फिल्मी : कॉफी विथ करणमध्ये झळकणार अक्षय कुमार आणि रणवीर सिंग, अक्षयने कार्यक्रमात केला हा खुलासा

फिल्मी : या कारणामुळे दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग १५ नोव्हेंबरला करणार लग्न