शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : Deepika Ranveer Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण अडकले लग्नबेडीत

फिल्मी : Deepika Padukone Ranveer Singh Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण यांच्याआधीच विकिपीडियाने जाहीर केले त्यांचे लग्न

फिल्मी : Deepika Padukone Ranveer Singh Wedding: 'दीपवीर'च्या रिसॉर्टमधील एका रुमची किंमत ऐकून व्हाल अवाक्

फिल्मी : DeepVeer Wedding: दीपिका-रणवीरचे 'हे' फोटो पाहिलेत का

फिल्मी : Deepika Padukone Ranveer Singh Wedding: चुकुनही पाहायला विसरू नका दीपवीरच्या लग्नाआधीचे हे क्षण !!

फिल्मी : Deepika Padukone Ranveer Singh Wedding: ...तेव्हाच बघायला मिळणार दीपवीरच्या लग्नाचे फोटो!! 

फिल्मी : Deepika Padukone Ranveer Singh Wedding: सी प्लेनमधून होणार नवरदेव रणवीर सिंगची एंट्री!

फिल्मी : ऐकलंत का... दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी लग्नाचा देखील उतरवला विमा

फिल्मी : Deepika Ranveer Wedding Live Update : बॉलिवूडचे यंदाचे सर्वात मोठे लग्न...आज पती-पत्नी बनणार रणवीर-दीपिका!!

फिल्मी : children's day special : लहानपणी इतकी गोंडस दिसायची दीपिका पादुकोण