शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : Deepika Ranveer Wedding: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांना फराह खानने दिले हे खास गिफ्ट

फिल्मी : Deepika Ranveer Wedding: रणवीर सिंग लग्नात थिरकला पद्मावत चित्रपटातील खलीबली या गाण्यावर, पाहा व्हिडिओ

फिल्मी : Deepika Ranveer Wedding: दीपवीरच्या लग्नाने सोशल मीडियावर रचला आगळा-वेगळा विक्रम!

फिल्मी : Deepika Ranveer Wedding: और थोडा इंतजार...! आज या वेळेला दीपवीर शेअर करणारा लग्नाचे फोटो!!

राष्ट्रीय : 'दीपवीर'च्या लग्नाच्या फोटोची स्मृती इराणींनाही उत्सुकता, शेअर केली 'ही' पोस्ट

फिल्मी : रणवीर सिंगच्या 'सिम्बा'मधून रोहित शेट्टी करणार 'गोलमाल ५'ची घोषणा

फिल्मी : ‘दीप-वीर’चे कोंकणी पद्धतीने शुभमंगल, आता समद्या देशाला झालीया लग्नाच्या फोटोची घाई

फिल्मी : Deepika Ranveer Wedding: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचे हे काही फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल

फिल्मी : Deepika Padukone Ranveer Singh Wedding: बेगानी शादी में..... दिवाना, दीपिका-रणवीरच्या लग्नातून चांदी करण्यासाठी दोघांना हनीमून पॅकेजच्या ऑफर्स

फिल्मी : Deepika Padukone Ranveer Singh Wedding: दीपिका पादुकोण व रणवीर सिंग या दोघांचीही नजर काढा - करण जोहर