शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

मुंबई : LMOTY 2022: झंडा उँचा रहे हमारा... रणवीरच्या उत्साहाने लोकमतच्या सोहळ्यात भरला देशक्तीचा रंग

अमरावती : अंबादास दानवेंचा राणा दाम्पत्याला सज्जड दम; हनुमान चालिसेच्या टिकेवरुन पलटवार

फिल्मी : LMOTY 2022: रणवीर सिंग स्टेजवर पोहोचताच थेट नाना पाटेकरांसमोर झाला नतमस्तक!

फिल्मी : LMOTY 2022: '...आजही मला अमिताभ बच्चन यांच्यासारखे बनायचंय', रणवीर सिंगनं बिग बींना अवॉर्ड केला समर्पित

फिल्मी : LMOTY 2022: नाना पाटेकर यांना पाहून रणवीर सिंगनं गिरवले अभिनयाचे धडे, खुद्द अभिनेत्यानेच केला खुलासा

मुंबई : भाजपाच्या मराठी दांडियात रणवीर सिंहनं दिली 'हर हर महादेव, जय शिवाजी' घोषणा

फिल्मी : Ranveer Singh Deepika Padukone: 'दीपवीर' लवकरच पडद्यावर; Sweet Surprise म्हणत रणवीरनं चाहत्यांना दिली 'हिंट'

फिल्मी : 'फोटोज तो खराब है..., Arjun Kapoor ने Anushka Sharma च्या लेटेस्ट फोटोवरुन केलं ट्रोल

फिल्मी : Brahmastra: ४ वर्षांपूर्वीच झाला होता 'ब्रह्मास्त्र'च्या कास्टचा भांडाफोड, आगामी भागात असणार हे कलाकार?

फिल्मी : 'तो मीच, पण फोटो मॉर्फ केलेला', रणवीर सिंगचा न्यूड फोटोशूटप्रकरणी मुंबई पोलिसांसमोर मोठा दावा