शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : शूटिंगच्या वेळी यायच्या अलाउद्दीन खिल्जीसारख्या भावना- रणवीर सिंग

राष्ट्रीय : थिएटरमध्ये पद्मावत सिनेमा सुरू असताना पेट्रोल बॉम्ब फोडून केला स्फोट, लोकांची पळापळ

मुंबई : या कारणांमुळे रणबीर कपूर आणि बॉलिवूडच्या मस्तानीमध्ये झाला होता 'Breakup'

राष्ट्रीय : Padmaavat (Padmavati) Controversy: करणी सेनेने BookmyShow ला दिली धमकी, बुकिंग बंद करा नाहीतर.....

मुंबई : Padmaavat Movie :  'पद्मावत' सिनेमासंदर्भातील या 10 गोष्टी तुम्हाला विचार करण्यास पाडतील भाग

मुंबई : Padmaavat Movie Review: 'पद्मावत' पाहणार नसाल तर नक्कीच होईल पश्चाताप 

राष्ट्रीय : एक-दोन नव्हे तर तब्बल 300 कट्सनंतर प्रदर्शित होणार 'पद्मावत'

मुंबई : दीपिका पादुकोण- रणवीर सिंहचा 5 जानेवारीला साखरपुडा ?

राष्ट्रीय : 'पद्मावती' मार्च-एप्रिलआधी प्रदर्शित होणं अशक्य, सेन्सॉर बोर्ड इतिहासकाराचं पॅनेल स्थापण्याच्या तयारीत

राष्ट्रीय : पद्मावती वाद: आधी चित्रपट बघा, मग बोला; दीपिकाला शिरच्छेदाची धमकी देणा-यांवर संतापला शाहीद कपूर