शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर सिंग

रणवीर सिंगचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी आहे. २०१० मध्ये यशराज फिल्म्सच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. रणवीरचा हा पहिलाच चित्रपट हिट झाला. या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला. यानंतर लुटेरा, गुंडे, दिल धडकने दो अशा अनेक चित्रपटात तो दिसला. संजय लीला भन्साळींच्या गोलियों की रासलीला रामलीला, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटांनी रणवीरला यशाच्या शिखरावर पोहोचवले.

Read more

फिल्मी : रणवीर सिंगला आली अर्जुन कपूरची आठवण! वाचा मजेशीर ट्विट!!

फिल्मी : अंदाज अपना अपना! रणवीर सिंगला खूणावू लागली ‘कॉमेडी’!!

फिल्मी : ठरला! ‘साऊथ सेन्सेशन’ विजय देवरकोंडाचा बॉलिवूड डेब्यू ठरला!!

रिलेशनशिप : रणवीर सिंगने सांगितलं Happy Married Life चं सीक्रेट!

क्रिकेट : IPL 2019 : युवराज मुंबई इंडियन्सचा सदस्य होताच रणवीर सिंगने दिली ही प्रतिक्रिया!

फिल्मी : Breaking ! अखेर रणवीर सिंगने घडवून आणली कार्तिक आर्यन व सारा अली खानची भेट!!

मुंबई : लग्न कराच, तो खूप आनंददायी सोहळा; रणवीरचा तरुणांना प्रेमाचा सल्ला

फिल्मी : Lokmat's Most Stylish Award 2018: रणवीर सिंग ठरला मोस्ट स्टायलिश सुपरस्टार 

फिल्मी : चला हवा येऊ द्या मध्ये येणार सिम्बाची टीम, रणवीर सिंगच्या डान्सचा पाहा हा व्हिडिओ

फिल्मी : सुरू झाली ‘गोलमाल 5’ची तयारी, रोहित शेट्टीने दिली ‘हिंट’!!