शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर अलाहाबादिया

रणवीर अलाहाबादिया हा युट्यूबर आणि बिझनेसमन आहे. रणवीर अलाहाबादियाने त्याच्या युट्यूब चॅनलवर सेलिब्रिटींपासून राजकीय क्षेत्रातील अनेक व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्याला Beer Biceps नावाने सोशल मीडियाच्या जगात ओळखलं जातं. २०२४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रणवीरला डिजिटल क्षेत्रात केलेल्या योगदानासाठी Disruptor of the Year हा पुरस्कार मिळाला. समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटन्ट' या शोमध्ये अश्लील वक्तव्य केल्यामुळे रणवीरवर पोलिसांनी FIR दाखल केला आहे.

Read more

राष्ट्रीय : रणवीर अलाहाबादिया अडचणीत, सर्वोच्च न्यायालयाकडे केली मागणी; सरन्यायाधीश म्हणाले...

फिल्मी : सार्वजनिक व्यासपीठावर..., पंकज त्रिपाठींचंही रणवीर अलाहाबादिया प्रकरणावर भाष्य

राष्ट्रीय : 'रणवीर अलाहाबादियाची जीभ कापणाऱ्याला एक लाख देणार'; अखिल भारत हिंदू महासभा नेत्याची घोषणा

फिल्मी : रणवीर अलाहाबादियाच नाही कपिल शर्मानेही केलेला पालकांवर आक्षेपार्ह जोक, आता होतोय व्हायरल

फिल्मी : सर्व विरोधात, पण ती देतये साथ, स्वत:ला MRS अलाहाबादिया म्हणणारी ही तरूणी कोण ?

फिल्मी : खड्ड्यात पडून लोक मेलेले चालतात, पण..., रणवीर अलाहाबादियाच्या बचावात बॉलिवूड अभिनेत्रीने केली संतप्त पोस्ट

फिल्मी : ऑस्कर विजेत्या संगीतकाराचं रणवीर अलाहाबादिया प्रकरणावर भाष्य; म्हणाला, तोंडाला तीन...

फिल्मी : समय रैनाला मोठा झटका! गुजरातमधील आगामी सर्व शो रद्द; कॉमेडीयनचं मोठं नुकसान

राष्ट्रीय : यांना माफ करायला नको, तर...; रणवीर अलाहाबादिया, समय रैनाबद्दल धीरेंद्र शास्त्रीचे मोठं विधान

राष्ट्रीय : 'रणवीर अलाहाबादियाची जीभ कापणाऱ्याला पाच लाखांचे बक्षीस देणार'; फैजान अन्सारी काय बोलला?