शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणवीर अलाहाबादिया

रणवीर अलाहाबादिया हा युट्यूबर आणि बिझनेसमन आहे. रणवीर अलाहाबादियाने त्याच्या युट्यूब चॅनलवर सेलिब्रिटींपासून राजकीय क्षेत्रातील अनेक व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्याला Beer Biceps नावाने सोशल मीडियाच्या जगात ओळखलं जातं. २०२४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रणवीरला डिजिटल क्षेत्रात केलेल्या योगदानासाठी Disruptor of the Year हा पुरस्कार मिळाला. समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटन्ट' या शोमध्ये अश्लील वक्तव्य केल्यामुळे रणवीरवर पोलिसांनी FIR दाखल केला आहे.

Read more

राष्ट्रीय : रणवीर अलाहाबादियाच्या विधानानंतर केंद्र सरकारचा ओटीटी प्लॅटफॉर्म्संना इशारा

सोशल वायरल : त्याने स्पर्धकाला मिठी मारुन ३-४ वेळा...; अश्लिल प्रश्न विचारल्यानंतर रणवीर अलाहाबादियाने केलं हे कृत्य

राष्ट्रीय : मला त्याच्या भाषेचा राग आलाय, पण...; रणवीर अलाहाबादियाच्या वकिलांनीही व्यक्त केली खंत

महाराष्ट्र : आता परिस्थिती अशी झालीय की...; अलाहाबादिया प्रकरणावर CM फडणवीसांचे महत्त्वाचे विधान

राष्ट्रीय : अश्लील कंटेंट रोखण्यासाठी केंद्र सरकार काही करत आहे का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

राष्ट्रीय : 'ही विकृती, आईवडिलांनाही लाज वाटेल', रणवीर अलाहाबादियावर सुप्रीम कोर्ट प्रचंड संतापले, सुनावणीत काय घडले?

फिल्मी : समय रैना आणि रणवीरचा खरा चेहरा समोर! 'त्या' दिवशी शोमध्ये नेमकं काय घडलं? प्रेक्षक म्हणाला- मी तिथे होतो...

राष्ट्रीय : पासपोर्ट जमा करा, परवानगीशिवाय देशाबाहेर.., न्यायालयाचे रणवीर अलाहाबादियाला आदेश

मुंबई : त्यांना मला मारायचे आहे, आईच्या क्लिनिकमध्ये पेशंट बनून...; रणवीर अलाहाबादियाच्या पोस्टने खळबळ

फिल्मी : 'महाभारत' फेम लोकप्रिय अभिनेत्याने रणवीर अलाहाबादियाला दिली धमकी; म्हणाला- सर्व मर्यादा ओलांडून...