शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रणवीर अलाहाबादिया

रणवीर अलाहाबादिया हा युट्यूबर आणि बिझनेसमन आहे. रणवीर अलाहाबादियाने त्याच्या युट्यूब चॅनलवर सेलिब्रिटींपासून राजकीय क्षेत्रातील अनेक व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्याला Beer Biceps नावाने सोशल मीडियाच्या जगात ओळखलं जातं. २०२४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रणवीरला डिजिटल क्षेत्रात केलेल्या योगदानासाठी Disruptor of the Year हा पुरस्कार मिळाला. समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटन्ट' या शोमध्ये अश्लील वक्तव्य केल्यामुळे रणवीरवर पोलिसांनी FIR दाखल केला आहे.

Read more

फिल्मी : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये समय रैना-रणवीर अलाहाबादिया एकत्र; प्रोमो पाहून नेटकरी झाले क्रेझी

फिल्मी : रणवीर अलाहाबादियानंतर समय रैनानं 'गर्लफ्रेंड'बद्दल केला खुलासा, फोटो पाहून चाहते चक्रावले!

फिल्मी : समय रैना व रणवीर अलाहाबादिया पुन्हा एकत्र येणार, पोस्टद्वारे दिली माहिती

फिल्मी : यूट्यूबरच्या आयुष्यात अभिनेत्रीची एन्ट्री! डान्सर, मॉडेल आणि बरंच काही... कोण आहे रणवीरची लेडी लव्ह जूही भट्ट?

फिल्मी : कोण आहे रणवीर अलाहाबादियाची गर्लफ्रेंड? आरसीबी-मुंबई IPL सामन्यात ट्विनिंगमध्ये दिसलं कपल

फिल्मी : रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'

फिल्मी : रणवीरच्या पॉडकास्टमध्ये आला इमरान हाश्मी; म्हणाला, मला माहितीये तुझ्या आयुष्यात...

फिल्मी : दोन आठवड्यांनंतर, रणवीर इलाहाबादिया याला सर्वोच्च न्यायालयाचा झटका; पासपोर्ट देण्यास नकार

फिल्मी : 'इंडियाज गॉट लेटेंट' वादानंतर रणवीरचं कमबॅक, प्रदर्शित केला पहिला स्पिरिच्युअल पॉडकास्ट

फिल्मी : माध्यमांचा घेराव, कडक सुरक्षाव्यवस्थेत गुवाहाटी सायबर पोलीस स्थानकात पोहोचला रणवीर अलाहाबादिया