शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रणजितसिंह डिसले

युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राईझ आज जाहीर झाला असून सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा हा पुरस्कार आज जाहीर झाला.

Read more

महाराष्ट्र : राज्यपालांची भेट घेऊन डिसले गुरुजी निघाले अमेरिकेला

शिक्षण : 'ग्लोबल टिचर' रणजितसिंह डिसले गुरुजींचा राजीनामा नामंजूर

महाराष्ट्र : डिसले गुरुजींचा मोठा सन्मान, डॉ. एपीजे अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र : Ranjitsinh Disale Guruji: डिसले गुरुजींचा राजीनामा नामंजूर होणार? शिक्षण आयुक्त स्तरावरुन हालचालींना सुरुवात!

सोलापूर : ग्लोबल टिचर रणजित डिसले गुरुजी राजीनामा परत घेणार; सीईंओशी साधला संवाद

सोलापूर : डिसले गुरुजींनी परस्पर आयडी-पासवर्ड वापरून काढले वेतन; चौकशी अहवालात ठपका 

सोलापूर : डिसले गुरुजींचा अमेरिकेला जाण्याचा प्लॅन; ८ ऑगस्टला मांडणार बाजू, राजीनाम्यावर ठाम

सोलापूर : डिसले गुरुजींकडून १७ लाखांचे वेतन करणार वसूल; विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती

सोलापूर : Ranjitsingh Disle: मोठी बातमी! ग्लोबल टिचर डिसले गुरुजींचा तडकाफडकी राजीनामा

सोलापूर : ग्लोबल टिचर रणजित डिसले यांना नोटीस देणारे प्रशासन सभापतींमुळे अडचणीत