लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणजी करंडक

रणजी करंडक

Ranji trophy, Latest Marathi News

आधी टीम इंडियात 'फ्लॉप', मग मुंबई संघात 'फेल'; अखेर रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय - Marathi News | Rohit Sharma Big decision to withdraw from Mumbai next Ranji match with Yashasvi Jaiswal for Champions Trophy Preparations | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी टीम इंडियात 'फ्लॉप', मग मुंबई संघात 'फेल'; अखेर रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय

Rohit Sharma Big Decision, Ranji Trophy : गेल्या काही महिन्यांपासून रोहित धावांसाठी धडपडताना दिसत होता ...

शार्दुल ठाकूरचा शतकी धमाका, पत्नी मिताली झाली फिदा! सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली... - Marathi News | Shardul Thakur scores century in Ranji Trophy match Mumbai vs Jammu Kashmir his wife Mittali Parulkar shares special Instagram story for Love | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शार्दुलचा शतकी धमाका, बायको झाली फिदा! सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली...

Shardul Thakur wife Instagram Stroy, Ranji Trophy : शार्दुलने पहिल्या डावात अर्धशतक तर दुसऱ्या डावात शतक झळकावले ...

रणजी ट्रॉफी : मुंबईचा अडीच दिवसांत पराभव; रोहित, अय्यरसह ६ स्टार खेळाडूंचा होता समावेश - Marathi News | Ranji Trophy 2025 Mumbai team lost in just two and half days which included Rohit Sharma Shreyas Iyer Shivam Dube Yashasvi Jaiswal Ajinkya Rahane | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणजी ट्रॉफी : मुंबईचा अडीच दिवसांत पराभव; रोहित, अय्यरसह ६ स्टार खेळाडूंचा होता समावेश

​​​​​​​​​​​​​​तब्बल १० वर्षांनी जम्मू-काश्मीरने रणजीमध्ये मुंबईला घरच्या मैदानावर नमवलं ...

शुबमन गिलला सूर गवसला, ठोकलं झुंजार शतक; पण संघाचा पराभव टाळण्यात ठरला अपयशी - Marathi News | Shubman Gill Fighting Century knock for Punjab but failed to prevent team from losing against vs Karnatak in Ranji Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिलला सूर गवसला, ठोकलं झुंजार शतक; पण संघाचा पराभव टाळण्यात ठरला अपयशी

Shubman Gill Fighting Hundred, Punjab vs Karnatak, Ranji Trophy 2025 : १०२ धावांच्या खेळीसह गिलने संघाचा पराभव लांबणीवर टाकला, पण पराभव टाळणे त्याला शक्य झाले नाही. ...

IPL मधील असे ३ संघ ज्यांची 'अनसोल्ड' शार्दुल ठाकूरवर असेल नजर; जाणून घ्या त्यामागची खास स्टोरी - Marathi News | Mumbai Indians To RR 3 Teams Could Name Shardul Thakur As A Replacement Player For IPL 2025 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL मधील असे ३ संघ ज्यांची 'अनसोल्ड' शार्दुल ठाकूरवर असेल नजर; जाणून घ्या त्यामागची खास स्टोरी

कोणत्या संघाची असेल शार्दुल ठाकूरवर नजर? जाणून घेऊयात यासंदर्भातील सविस्तर स्टोरी ...

पंतच्या संघाची दोन दिवसांत 'शरणागती'; जड्डूनं खास 'फ्रेम'सह शेअर केली मॅच विनिंग स्टोरी - Marathi News | Ravindra Jadeja picks up match haul of 12 wickets as Saurashtra beat Rishabh Pant Delhi by 10 wickets inside two days in Ranji Trophy matchi by 10 wickets inside two days in a Ranji Trophy match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंतच्या संघाची दोन दिवसांत 'शरणागती'; जड्डूनं खास 'फ्रेम'सह शेअर केली मॅच विनिंग स्टोरी

जड्डूसमोर दिल्लीकरांनी टेकले गुडघे; पंत दोन्ही डावात अपयशी ...

रोहित-यशस्वीला जमलं नाही ते शार्दुलनं करून दाखवलं! संघ संकटात असताना ठोकली शानदार सेंच्युरी - Marathi News | Mumbai Shardul Thakur Finest Century Under Pressure off 105 deliveries with 15 fours against Jammu And Kashmir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित-यशस्वीला जमलं नाही ते शार्दुलनं करून दाखवलं! संघ संकटात असताना ठोकली शानदार सेंच्युरी

आघाडीच्या फळीतील स्टार फलंदाजांनी टाकली नांगी; मुंबईसाठी पुन्हा संकटमोचक ठरला शार्दुल ठाकूर ...

अजिंक्य रहाणेनं परफेक्ट शॉट मारला; पण कॅप्टननं जबरदस्त 'फ्लाइंग कॅच'सह त्याला दाखवला तंबूचा रस्ता - Marathi News | Ajinkya played a perfect shot; but the innings collapsed due to a stunning 'flying catch' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणेनं परफेक्ट शॉट मारला; पण कॅप्टननं जबरदस्त 'फ्लाइंग कॅच'सह त्याला दाखवला तंबूचा रस्ता

दुसऱ्यांदा त्याच गोलंदाजानं अजिंक्यला दाखवला तंबूचा रस्ता, पण यावेळी मुंबईकर कॅप्टनच्या विकेटचं सर्व श्रेय जम्मूच्या कॅप्टनला ...