मराठवाड्यासाठी स्वतंत्र रणजी संघाची गरज असून ही मागणी खा. शरद पवार यांच्याकडे लावून धरणार असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी येथे बोलताना सांगितले. ...
देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणारा शैलीदार फलंदाज वसीम जाफर याने स्वत:च्या नावे अनोख्या विक्रमांची नोंद केली आहे. भारतीय क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेच्या आणि सर्वोच्च रणजी चषक स्पर्धेत ११ हजार धावांचा पल्ला गाठणारा तो पहिलाच फलंदाज बनला. ...
भारतीय संघाचा माजी सलामीवीर वासीम जाफरने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत विक्रमाची नोंद केली. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत 11 हजार धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. ...