लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणजी करंडक

रणजी करंडक

Ranji trophy, Latest Marathi News

सौराष्ट्रच्या विजयासाठी चेतेश्वर पुजारा 605 मिनिटे खेळला, अंतिम फेरीत विदर्भचे आव्हान - Marathi News | Ranji Trophy : Saurashtra Won by 5 Wicket's, they meet vidarbha in final's | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौराष्ट्रच्या विजयासाठी चेतेश्वर पुजारा 605 मिनिटे खेळला, अंतिम फेरीत विदर्भचे आव्हान

Ranji Trophy : चेतेश्वर पुजाराच्या नाबाद 131 धावांच्या जोरावर सौराष्ट्रने रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कर्नाटकवर पाच विकेट राखून विजय मिळवला. ...

श्रेयस गोपालच्या नाबाद खेळीमुळे कर्नाटक-सौराष्ट्र लढतीत रंगत - Marathi News | Shreyas Gopal's unbeaten knock out in Karnataka-Saurashtra | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस गोपालच्या नाबाद खेळीमुळे कर्नाटक-सौराष्ट्र लढतीत रंगत

श्रेयस गोपालच्या नाबाद अर्धशतकी खेळीमुळे सौराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यादरम्यान खेळल्या जात असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेतील उपांत्य फेरीची लढत रंगतदार स्थितीत आली आहे. ...

रणजी करंडक : गतविजेत्या विदर्भ संघाची अंतिम फेरीत धडक, उमेश यादवचा प्रभावी मारा - Marathi News | Defending champions Vidarbha are through to the final , Umesh Yadav takes 12 wickets in the match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणजी करंडक : गतविजेत्या विदर्भ संघाची अंतिम फेरीत धडक, उमेश यादवचा प्रभावी मारा

उमेश यादवच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर विदर्भ संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ...

'रन मशिन' वसिम जाफरच्या नावावर नवा विक्रम - Marathi News | A new record on the name of the run machine Wasim Jaffer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'रन मशिन' वसिम जाफरच्या नावावर नवा विक्रम

या सामन्यापूर्वी जाफरने 251 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 57 शतकांच्या जोरावर 19,079 धावा केल्या होत्या. ...

गोव्याचे माजी रणजी खेळाडू राजेश घोडगे यांचे आकस्मिक निधन - Marathi News | Former Ranji player of Goa, Rajesh Ghodge's sudden demise | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गोव्याचे माजी रणजी खेळाडू राजेश घोडगे यांचे आकस्मिक निधन

गोव्याचा माजी रणजी खेळाडू राजेश घोडगे (44)यांचे काल रविवारी दूर्दैवी निधन झाले. ...

44 वर्षांपासून बिशनसिंग बेदी यांच्या नावावर असलेला विक्रम मोडला - Marathi News | Bihar’s Ashutosh Aman breaks 44-year-old record in ranji trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :44 वर्षांपासून बिशनसिंग बेदी यांच्या नावावर असलेला विक्रम मोडला

बिहारच्या 32 वर्षीय गोलंदाज आशुतोष अमन याने 44 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला ...

रणजी करंडक : मुंबईचा संघ जेतेपदाच्या शर्यतीतून OUT, मुंबईकरानेच केला पराभव - Marathi News | Ranji Trophy: Vidarbha team beat 41th time Ranji trophy winner Mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणजी करंडक : मुंबईचा संघ जेतेपदाच्या शर्यतीतून OUT, मुंबईकरानेच केला पराभव

रणजी करंडक स्पर्धेत सर्वाधिक 41 जेतेपदं नावावर असलेल्या मुंबईच्या संघाला मंगळवारी विदर्भने एक डाव व 145 धावांनी पराभूत केलं. ...

महाराष्ट्र-छत्तीसगड लढत अनिर्णीत - Marathi News | Maharashtra-Chhattisgarh match draw | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महाराष्ट्र-छत्तीसगड लढत अनिर्णीत

महाराष्ट्र आणि छत्तीसगड यांच्यादरम्यान येथे मंगळवारी झालेल्या अ एलिट रणजी करंडकाची लढत अनिर्णीत राहिली. ...