लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणजी करंडक

रणजी करंडक

Ranji trophy, Latest Marathi News

Video : गाजावाजा करत रणजी कमबॅक करणारा विराट कोहली ठरला फ्लॉप; किती धावा केल्या? - Marathi News | Virat Kohli Ranji comeback turned out to be a flop got clean bowled on 6 runs faced 15 balls Delhi vs Railways | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : गाजावाजा करत रणजी कमबॅक करणारा विराट कोहली ठरला फ्लॉप; किती धावा केल्या?

Virat Kohli Ranji Comeback flop Viral Video : घरच्या मैदानावर कोहली पूर्णपणे फ्लॉप ठरला. इतकेच नव्हे तर तो थेट त्रिफळाचीत झाला. ...

महाराष्ट्र विरुद्ध त्रिपुरा रणजी सामना; त्रिपुराच्या पहिल्या दिवशी ५ बाद २३० धावा - Marathi News | Maharashtra vs Tripura Ranji match; Tripura 230 for 5 on first day | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महाराष्ट्र विरुद्ध त्रिपुरा रणजी सामना; त्रिपुराच्या पहिल्या दिवशी ५ बाद २३० धावा

शरथ श्रीनिवासचे नाबाद अर्धशतक तर हितेश वाळुंजचे ३ बळी ...

शंभराव्या सामन्यात मोठा पराक्रम; या पठ्ठ्याच्या नावे झाला सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम - Marathi News | Sheldon Jackson becomes batter with most sixes in Ranji Trophy history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शंभराव्या सामन्यात मोठा पराक्रम; या पठ्ठ्याच्या नावे झाला सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम

रणजी मॅचमधील नवा सिक्सर किंग ...

दिल्लीकरांची तुफान गर्दी; फिल्डिंगमुळे अनेकजण 'दर्दी'! आता बॅटिंग आली, विराट कधी मारेल एन्ट्री? - Marathi News | Delhi vs Railways Ranji Trophy Virat Kohli Turns Heads On Ranji Return Despite Not Batting Over 15,000 Attend Day To Star Batter May Be Come For Batting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्लीकरांची तुफान गर्दी; फिल्डिंगमुळे अनेकजण 'दर्दी'! आता बॅटिंग आली, विराट कधी मारेल एन्ट्री?

पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात दिसू शकते गर्दी ...

केएल राहुलचा रणजी कमबॅक ठरला 'फ्लॉप शो'! जाणून घ्या, किती चेंडू खेळला? किती केल्या धावा? - Marathi News | KL Rahul Ranji comeback turned out to be a flop show how many balls did he faced and How many runs did he score | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुलचा रणजी कमबॅक ठरला 'फ्लॉप शो'! किती चेंडू खेळला? किती केल्या धावा?

KL Rahul Ranji Comeback : ५ वर्षांनंतर रणजीच्या खेळपट्टीवर परतला केएल राहुल ...

कोहलीनं 'स्टारडम' बाजूूला ठेवून कँटिनमधील डिशला दिली पसंती; शेफनं शेअर केली खास स्टोरी - Marathi News | Sanjay Jha man who cooks chilli paneer and curry rice for Virat Kohli See Viral Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीनं 'स्टारडम' बाजूूला ठेवून कँटिनमधील डिशला दिली पसंती; शेफनं शेअर केली खास स्टोरी

एवढा मोठा स्टार झाला असला तरी तो माझं नाव विसरला नाही, असे ते म्हणाले. ...

रणजी मॅचमध्ये मुंबईकरांची हवा; ९१ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं! मेघालयच्या नावे लाजिरवाणा विक्रम - Marathi News | Shardul Thakur is on fire Meghalaya Registered An Unwanted Record During 86 Run Collapse Against Mumbai At Sharad Pawar Cricket Academy BKC Ground | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणजी मॅचमध्ये मुंबईकरांची हवा; ९१ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं! मेघालयच्या नावे लाजिरवाणा विक्रम

एका बाजूला मुंबईकरांनी गोलंदाजीत कमाल केली अन् दुसऱ्या बाजूला मेघालय संघावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली. ...

विराट कोहलीला दिल्लीच्या रणजी संघात स्थान; १४०० धावा करणाऱ्या फलंदाजाचा 'पत्ता कट', कोण आहे तो? - Marathi News | Virat Kohli replaced Johnty Sidhu in delhi vs railways ranji trophy match know details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीला दिल्लीच्या रणजी संघात स्थान; १४०० धावा करणाऱ्या फलंदाजाचा 'पत्ता कट'

Virat Kohli Returns to Ranji Trophy, Delhi vs Railways : कर्णधार आयुष बडोनीच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघात ४ बदल करण्यात आले ...