दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजारा याला नाबाद ठरविण्यात आले होते. चेंडू मात्र त्याच्या बॅटला लागून गेल्याचे रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होते. त्यानंतर पुजाराने शतक झळकवून सामन्याचा निकाल फिरविला होता. ...
‘रणजी ट्रॉफी जितेगा कौन, फैज फझल..., फैज फझल... आणि जितेगा भाई जितेगा विदर्भ जितेगा अशा घोषणांसह पुंगी वाजवून तसेच शंखनाद करीत व्हीसीएच्या जामठा स्टेडियमवर चाहत्यांनी विदर्भ संघाला भक्कम पाठिंबा देत विजयासाठी त्यांच्यात जोश भरला. ...
आयुष्यात अडचणीच्यावेळी अनेक संकटे उभी राहतात. या संकटांचा सामना करता-करता आशाआकांक्षेवर पाणी फेरण्याचीही अनेकांवर वेळ येते पण संकटांचा धैर्याने सामना करीत वाटचाल करणाऱ्यांना ‘जिगरबाज’ मानले जाते. ...