इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठीच्या लिलावाआधी विराट कोहलीच्या ( Virat Kolhi) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघाने विराटसह ( १५ कोटी), ग्लेन मॅक्सवेल ( ११ कोटी) व मोहम्मद सिराज ( ७ कोटी) यांनाच कायम राखण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. ...
S. sreesanth : भारतीय संघातील माजी खेळाडू एस. श्रीशांतने नुकतेच क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. मात्र रणजी करंडक स्पर्धेतून क्रिकेटमध्ये परतलेल्या श्रीशांतचं पुनरागमन तितकंसं चांगलं ठरलं नाही. श्रीशांतला सराव सत्रादरम्यान दुखापत झाली. ...
Vishnu Solanki News: रणजी करंडक स्पर्धेमध्ये बडोद्याचा फलंदाज विष्णू सोलंकी याने झंझावाती फलंदाजी करताना १३१ धावांची शतकी खेळी केली आहे. या शतकी खेळीनंतर त्याच्या जिगरबाज वृत्तीची करुण कहाणी समोर आली. ...