ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
India vs Sri Lanka, 1st Test : भारतीय संघाने पहिल्या कसोटीत निर्विवाद वर्चस्व गाजवताना ८ बाद ५७४ धावांवर पहिला डाव घोषित केला. प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या श्रीलंकेचे दुसऱ्या दिवसअखेर ४ फलंदाज १०८ धावांवर माघारी परतले आहेत. श्रीलंका अजूनही ४६६ धा ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठीच्या लिलावाआधी विराट कोहलीच्या ( Virat Kolhi) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघाने विराटसह ( १५ कोटी), ग्लेन मॅक्सवेल ( ११ कोटी) व मोहम्मद सिराज ( ७ कोटी) यांनाच कायम राखण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. ...
S. sreesanth : भारतीय संघातील माजी खेळाडू एस. श्रीशांतने नुकतेच क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. मात्र रणजी करंडक स्पर्धेतून क्रिकेटमध्ये परतलेल्या श्रीशांतचं पुनरागमन तितकंसं चांगलं ठरलं नाही. श्रीशांतला सराव सत्रादरम्यान दुखापत झाली. ...