मुंबई : रणजी ट्रॉफी स्पर्धेची बाद फेरी गाठण्यासाठी आंध्र प्रदेशविरुद्ध विजय आवश्यक असलेल्या सामन्यात मुंबईने तिसºया दिवसअखेर ३०७ धावांची आघाडी घेत मजबूत पकड मिळवली. ...
पुणे : गौतम गंभीरसारखा स्टार फलंदाज स्वस्तात बाद होऊनही नितीश राणा याने झळकावलेले नाबाद शतक आणि वृषभ पंतच्या आक्रमक ९९ धावांच्या जोरावर रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत पहिल्या दिवशी दिल्लीने महाराष्ट्राविरूद्ध ४ बाद २६२ धावा केल्या. ...
सिद्धेश लाड याने विषम परिस्थितीत सुमारे चार तास खेळपट्टीवर ठाण मारले. त्याच्या ७१ धावांच्या खेळीमुळे मुंबईने आपला ऐतिहासिक ५०० वा सामना अनिर्णित सोडवला. मुंबईने या सामन्यात बडोदा संघाविरुद्ध एका गुणाची कमाई केली. ...
तळाच्या फलंदाजांनी केलेल्या संथ फलंदाजीमुळे मोठी धावसंख्या उभारण्यात आलेल्या अपयशानंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक मा-याच्या जोरावर मुंबईने रणजी चषक स्पर्धेत तामिळनाडूविरुद्ध दुस-या दिवसअखेर ...