न्यायाधीश रंजन गोगोई यांनी सर्वोच्च न्यायालयाचे 46वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. प्रथमच ईशान्य भारतातील व्यक्ती म्हणून सरन्यायाधीश बनण्याचा रंजन गोगोई यांना मान मिळाला आहे. त्यांनी पंजाब आणि हरियाणातल्या उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशपदही भूषवलं आहे. त्यांचे वडील आसामचे मुख्यमंत्री होते. Read More
तरुण पिढीमध्ये कायदेविषयक जागृती करणे व कायदेविषयक ज्ञानाचा समाजासाठी उपयोग करण्याची भावना निर्माण करणे आवश्यक आहे असे मत देशाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी व्यक्त केले. ...
राज्य विधी सेवा प्राधिकरणांच्या दोन दिवसीय अखिल भारतीय संमेलनाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. हे १७ वे संमेलन असून त्यात देशभरातील १०० वर न्यायाधीश सहभागी होतील. या संमेलनाचे यजमानपद नागपूरला पहिल्यांदाच मिळाले आहे. ...
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे एक न्यायाधीश न्यायालयाने केलेल्या ‘इन हाऊस’ चौकशीत गैरवर्तनाबद्दल दोषी आढळल्यानंतर त्यांना पदावरून दूर करण्याची औपचारिक घटनात्मक कारवाई सुरु करावी ...