लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राणी मुखर्जी

राणी मुखर्जी

Rani mukherjee, Latest Marathi News

#LokmatWomenSummit2018 : इंडस्ट्रीतील 25 वर्षांच्या प्रवासात माझ्या वाट्याला चांगलेच अनुभव आलेत- राणी मुखर्जी - Marathi News | # LokmatWomenSummit2018: I have a very good experience in the industry - Rani Mukherjee | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#LokmatWomenSummit2018 : इंडस्ट्रीतील 25 वर्षांच्या प्रवासात माझ्या वाट्याला चांगलेच अनुभव आलेत- राणी मुखर्जी

Lokmat Women Summit 2018: पुण्यात आज शुक्रवारी रंगलेल्या ‘लोकमत वुमन समिट2018’मध्ये अभिनेत्री राणी मुखर्जी हिने उपस्थितीत लावली. पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये राणी ‘लोकमत वुमन समिट2018’च्या मंचावर आली आणि तिला बघतात, टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. ...

20 years of Kuch Kuch Hota Hai: ‘कुछ कुछ होता है’साठी राणी मुखर्जीआधी ८ अभिनेत्रींनी दिला होता नकार! - Marathi News | 20 years of Kuch Kuch Hota Hai: 8 actresses rejected karan johars first film kuch kuch hota hai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :20 years of Kuch Kuch Hota Hai: ‘कुछ कुछ होता है’साठी राणी मुखर्जीआधी ८ अभिनेत्रींनी दिला होता नकार!

२० वर्षांपूर्वी आजच्याच तारखेला करण जोहरने दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. याच तारखेला करणने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट ‘कुछ कुछ होता है’ प्रदर्शित झाला होता.  ...

Navratri 2018 : गरब्यासाठी ट्राय करा बॉलिवूड तारकांचे 'हे' घागऱ्यातील हटके लूक्स! - Marathi News | Navratri 2018 : try this bollywood actress ghagara look for garaba | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :Navratri 2018 : गरब्यासाठी ट्राय करा बॉलिवूड तारकांचे 'हे' घागऱ्यातील हटके लूक्स!

Krishna Raj Kapoor Funeral : कृष्णा राज कपूर यांच्या अंत्यदर्शनाच्यावेळी हे सेलिब्रेटी चक्क रंगले हास्यविनोदात - Marathi News | Aamir Khan, Rani Mukerji And Karan Johar Weren't Serious Enough For The Internet At Krishna Raj Kapoor's Funeral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Krishna Raj Kapoor Funeral : कृष्णा राज कपूर यांच्या अंत्यदर्शनाच्यावेळी हे सेलिब्रेटी चक्क रंगले हास्यविनोदात

कृष्णा राज कपूर यांच्या अंत्यदर्शनाच्या वेळेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरला झाला आहे. या व्हिडिओमध्ये करण जोहर, राणी मुखर्जी, आमिर खान, आलिया भट्ट हे चक्क हसताना दिसत आहे. ...

दस का दम या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात सुनील ग्रोव्हर दिसणार या सुपरस्टारच्या अंदाजात - Marathi News | sunil grover will be kaun banega crorepati with Shahrukh khan and salman khan in dus ka dum | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दस का दम या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात सुनील ग्रोव्हर दिसणार या सुपरस्टारच्या अंदाजात

दस का दमच्या दमदार फिनालेच्या या वीकएंडच्या भागात सलमान खान, राणी मुखर्जी आणि एसआरके यांच्यासोबत आपल्याला सुनील ग्रोव्हर दिसणार आहे. आपल्या खास शैलीत तो प्रेक्षकांना हसवणार आहे. ...

राणी मुखर्जीने दिला सलमान खानला लग्न न करताच बाप बनण्याचा सल्ला - Marathi News | Rani Mukerji Advises Salman Khan in Dus ka dum To 'Skip Marriage And Become A Father' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राणी मुखर्जीने दिला सलमान खानला लग्न न करताच बाप बनण्याचा सल्ला

दस का दम या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये राणी मुखर्जी सलमानला सांगत आहे की, तू लग्न सोड आणि आता मुलांना जन्म दे. ...

'बंटी और बबली'चा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अभिषेक बच्चन व राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत - Marathi News | abhishek bachchan and rani mukharjee in bunty aur babli sequel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बंटी और बबली'चा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अभिषेक बच्चन व राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत

अभिनेता अभिषेक बच्चन व अभिनेत्री राणी मुखर्जी तब्बल दहा वर्षानंतर 'बंटी और बबली'च्या सीक्वलमध्ये एकत्र काम करताना दिसणार आहेत. ...

केरळच्या पुरात अडकली होती राणी मुखर्जीच्या ‘या’ हिरोची आई, अशी केली सुटका!! - Marathi News | rani mukerji starrer aiyyaa actor prithviraj sukumarans mother mallika sukumaran being rescued from flood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केरळच्या पुरात अडकली होती राणी मुखर्जीच्या ‘या’ हिरोची आई, अशी केली सुटका!!

केरळमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरप्रभावित भागातील बचाव कार्याचे अनेक फोटो समोर येत आहेत. यातला एक फोटो लक्षवेधी ठरला आहे. ...