Rani Mukerji News in Marathi | राणी मुखर्जी मराठी बातम्या FOLLOW Rani mukherjee, Latest Marathi News
Black या चित्रपटात Bollywood Movie आयशा कपूरनं Ayesha Kapur रानी मुखर्जीच्या Rani Mukherjee च्या बालपणीची भूमिका साकारली होती. ...
राणीने मुंबईतील खार परिसरात फ्लॅट खरेदी केला आहे. राणीने खरेदी केलेला 4 बीएचके फ्लॅट 22 व्या मजल्यावर आहे. ...
बाॅलिवूडमधील असे काही अभिनेते – अभिनेत्री आहेत की ज्यांना काही वाईट सवयी देखील आहेत. त्यांच्या या सवयी ऐकून तुम्ही हैराण व्हाल. ...
राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा या दोघांचे नाते कसे जुळले हे कायम गुलदस्त्यातच राहिले.कधीच दोघांची लव्हस्टोरी जगासमोर येऊ दिली नाही. ...
आदित्य बॉलिवूडमधील आघाडीचा निर्माता, दिग्दर्शक असला तरी तो नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहाणेच पसंत करतो. ...
'हाथी मेरे साथी' नंतर 'बंटी और बबली 2' ची रिलीज डेट पुढे ढकलल्याची बातमीसमोर आली आहे. ...
Rani Mukherjee was in lead role for movie Hitchki, हिचकीने जगभरात 250 कोटींहून अधिकची कमाई केली आणि अनेक आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवांमध्ये महत्त्वाचे पुरस्कारही पटकावले आहेत. ...