सलग ३१ तास ४५ मिनिटे श्रम...४७२५ किलो रंगीत रांगोळीचा वापर...आणि त्याने एकट्यानेच साकारली १९२०० स्क्वेअर फूट आकाराची छत्रपती शिवाजी महाराज यांची महारांगोळी. ...
येथील रांगोळी कलाकार सतीश व आसावरी धर्माधिकारी यांनी ‘अवयवदानाचे महत्त्व’ या विषयावर ५० बाय ५० फूट (२५०० स्क्वेअर फूट) आकारात काढलेल्या महारांगोळीची जिनियस बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड व वंडर बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंद घेतली आहे. ...
दिवाळी सरली, तुळशी विवाह सुरू आहेत. दारात रांगोळी घातली जात असताना साताऱ्यातील पोवई नाक्यावरील खड्ड्यांभोवती रांगोळी घातलेली वाहनचालकांना पाहायला मिळाली. गांधीगिरी करत केलेले हे अनोखे आंदोलन पाहण्यासाठी सातारकरांनी गर्दी केली होती. ...