दीपिका पादुकोण अनेकदा डिप्रेशनवर बोलली. अलीकडे एका ताज्या मुलाखतीतही ती यावर बोलली होती. पण दीपिकाच्या या मुलाखतीवर अभिनेत्री कंगना राणौतची बहीण रंगोली इतकी भडकली की, दीपिका व रणबीर यांच्या नात्याबद्दल ती नको ते बोलून गेली. ...
दिग्दर्शक विकास बहल मीटू मोहिमेंअंतर्गत लैंगिक शोषणाच्या आरोपात अडकला होता. पण कालच या प्रकरणात त्याला क्लिनचीट मिळाली. यावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्यात. कंगना राणौतची बहीण रंगोली हिने यासंदर्भात नेहमीप्रमाणे जळजळीत प्रतिक्रिया दिली. ...