अकोला : अकोल्यातील इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे उद्घाटन खासदार संजय धोत्रे यांच्या हस्ते हेड पोस्ट आॅफिसमध्ये शनिवारी झाले. खा. धोत्रे यांचे बायोमेट्रिक थम्बद्वारे पहिले बँक खाते उघडून हे उद्घाटन करण्यात आले. ...
अकोला: जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) सभेत वेगवेगळ्या मुद्द्यांवर आमदार रणधीर सावरकर व जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, आमदार प्रकाश भारसाकळे व पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर आणि आमदार गोपीकिशन बाजोरिया व महापौर विजय अग्रवाल यांच्यात चांगलीच खडाज ...
अकोला : शहरातील विकास कामांसाठी राज्य शासनाने सढळ हाताने निधी देण्याचे धोरण कायम ठेवले असून, नागपूर येथील अधिवेशनादरम्यान अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रणधीर सावकर यांनी सुचविलेल्या कामांसाठी १५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ...
अकोला : शेतकऱ्यांना पीककर्ज देताना राष्ट्रीयीकृत बँका त्रास देत असतील तर त्यांचा योग्य रीतीने बंदोबस्त करण्यात येईल,असा इशारा आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखालील जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात व महानगर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांच्या शिष्टमंडळाने ...
अकोला: वाहतुकीचे नियमाचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांवर प्रबोधनासोबत कठोर तसेच दंडात्मक कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन खासदार संजय धोत्रे यांनी केले. ...
अकोला: मळसूर येथे झालेल्या अपघातातील मृतकाची हत्या झाल्याचा आरोप चान्नी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केल्यानंतर पोलिसांनी एका वरिष्ठ नेत्याच्या सांगण्यावरून मळसूर, अंबाशी व चरणगाव येथील ग्रामस्थांना चार दिवस बेदम मारहाण केली. या मारहाणीतील जखमींनी ...
अकोला: ग्रामगीता हा सर्व ग्रंथांचे सार असून, त्यात सर्व प्रश्नांची उकल आहे. तरुणांनी ग्रामगीता केवळ वाचून चालणार नाही, तर आत्मसात करून जीवन जगताना ती आचरणात आणली पाहिजे, तरच ती राष्ट्रसंतांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यां ...