आजवर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी अमेरिकेला जाऊन ऋषी कपूर यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. ऋषी कपूर एक स्ट्राँग व्यक्ती असून ते आजाराशी खंबीरपणे सामना करत आहेत. ...
इंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या यंदाच्या भागात अभिनेते रणधीर कपूर हजेरी लावणार आहेत. त्यांनी नुकतेच या कार्यक्रमासाठी चित्रीकरण केले. हा कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्याचा त्यांचा अनुभव खूपच छान असल्याचे त्यांनी सांगितले. ...
बॉलिवूड आणि आर. के. स्टुडिओ यांचे नाते खूपच जवळचे होते. हा स्टुडिओ आता विकला जाणार असून यासाठी मुंबईतील एका मोठ्या उद्योजक समूहासोबत कपूर कुटंबियांची चर्चा सुरू असल्याचे कळतेय. ...
रणबीर कपूर, रणधीर कपूर, राजीव कपूर ढोल-ताशाच्या गजरात आर. के. स्टुडिओमधील बाप्पाला अखेरचा निरोप दिला. यावेळी सगळे कपूर कुटुंब प्रचंड भावूक झालेले दिसले. आर. के. स्टुडिओचा शेवटचा गणेशोत्सव असल्याने रणबीरसकट सगळ्यांनाच भावना रोखणे अशक्य झाले. ...
आर. के. स्टुडिओमध्ये गेल्या ७० वर्षांत नित्यनेमाने गणेशोत्सव साजरा होत आहे. यावर्षीही हा साजरा होत आहे. पण यावर्षीचा, गणेशोत्सव हा आर. के. स्टुडिओमधील शेवटचा गणेशोत्सव असणार आहे. ...