लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणदीप हुडा

रणदीप हुडा, मराठी बातम्या

Randeep hooda, Latest Marathi News

Bollywood Affairs : बोल्ड सीनमुळे तुटले या अभिनेत्याचे लग्न, आजही आहे अविवाहित!! - Marathi News | Bollywood Actress: randeep hooda love affairs with neetu chandra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bollywood Affairs : बोल्ड सीनमुळे तुटले या अभिनेत्याचे लग्न, आजही आहे अविवाहित!!

सुश्मिता सेन, नीतू चंद्रा, अदिती राव हैदरी, चित्रांगदा सिंग अशा अनेक अभिनेत्रींशी त्याचे नाव जोडले गेले.  ...

रणदीप हुड्डाने सोशल मीडियाद्वारे दिली ही दुःखद बातमी - Marathi News | Randeep Hooda's grandmother passes away at 97 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणदीप हुड्डाने सोशल मीडियाद्वारे दिली ही दुःखद बातमी

रणदीपनेच सोशल मीडियावर त्याच्या आजींचा फोटो शेअर करून ही वाईट बातमी त्याच्या चाहत्यांना दिली आहे. ...

संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात झाली रणदीप हुड्डाची एन्ट्री! - Marathi News | randeep hudda will play a police officer in sanjay leela bhansalis upcoming cop thriller | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात झाली रणदीप हुड्डाची एन्ट्री!

संजय लीला भन्साळी लवकरच ‘इंशाअल्लाह’ या आपल्या आगामी चित्रपटाचे शूटींग सुरु करणार आहेत. सलमान खान व आलिया भट यांच्या हातातील प्रोजेक्ट संपताच ‘इंशाअल्लाह’चे शूटींग सुुरू होईल. पण तत्पूर्वी भन्साळींच्या प्रॉडक्शन हाऊसचा आणखी एक सिनेमा मार्गी लागला आहे ...

1983 या चित्रपटात रणवीर सिंग नव्हे तर हा अभिनेता साकारणार होता कपिल देव यांची भूमिका - Marathi News | 1983 Kapil: Before Ranveer Singh, Randeep Hooda was the first choice to play Kapil Dev | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :1983 या चित्रपटात रणवीर सिंग नव्हे तर हा अभिनेता साकारणार होता कपिल देव यांची भूमिका

83 या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारण्यासाठी पहिली पसंती ही रणवीर नव्हे तर बॉलिवूडमधील एक दुसरा नायक होता.  ...

कंगना-आलिया वादात पडू पाहणा-या रणदीप हुड्डाला पूजा भटचा टोला !! - Marathi News | pooja bhatt takes a shot at randeep hooda amidst kangana ranaut alia bhatt fight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना-आलिया वादात पडू पाहणा-या रणदीप हुड्डाला पूजा भटचा टोला !!

कंगना राणौत आणि आलिया भट यांच्यातील भांडणात काल रणदीप हुड्डाने उडी घेतली. रणदीपची ही प्रतिक्रिया कदाचित आलियाची बहीण पूजा भटला फार आवडली नाही. ...

आलियाच्या बाजूने मैदानात उतरला रणदीप हुड्डा! कंगनाला लगावला टोला! - Marathi News | randeep hooda comes in support of highway co-star alia bhatt and takes a dig at kangana ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियाच्या बाजूने मैदानात उतरला रणदीप हुड्डा! कंगनाला लगावला टोला!

कंगनाने इतके डिवचूनही आलियाने यावर कुठलेही उत्तर दिले नव्हते. पण आता आलियाच्या बाजूने तिचा जिगरी मित्र रणदीप हुड्डा याने कंगनाला सणसणीत उत्तर दिले आहे. ...

OMG...! रणदीप हुडा कार्तिक आर्यनचा बनला लवगुरू - Marathi News | OMG ...! Randeep Hooda is love guru of Kartik Aryan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG...! रणदीप हुडा कार्तिक आर्यनचा बनला लवगुरू

'किक', 'सुल्तान' आणि 'सरबजीत' या चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांना आपलेसे करणारा अभिनेता रणदीप हुडा एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. ...

Birthday special: एकेकाळी हॉटेलमध्ये भांडी घासायचा रणदीप हुड्डा! - Marathi News |  Birthday special: randeep hooda birthday special unknown facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday special: एकेकाळी हॉटेलमध्ये भांडी घासायचा रणदीप हुड्डा!

अभिनेता रणदीप हुड्डा आज (20 आॅगस्ट) वाढदिवस. सन १९७५ मध्ये आजच्याच दिवशी हरियाणाच्या रोहतकमध्ये रणदीपचा जन्म झाला होता.  ...