रणदीप हुडा, मराठी बातम्या FOLLOW Randeep hooda, Latest Marathi News
अभिनेता रणदीप हुड्डाचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. हा व्हिडिओ समोर येताच लोकांना धक्का बसला आहे. ...
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट 'राधे युवर मोस्ट वॉण्टेड भाई' १३ मे रोजी रिलीज झाला. ...
कदाचित त्यांना माझी अॅक्टिंग आवडली नसेल; रणदीप हुड्डाचा बॉलिवूडला टोमणा ...
सिनेमात इलियाना लव्हली नावाच्या मुलीची भूमिका साकारणार असून रणदीर हुडा पहिल्यांदाच विनोदी भूमिका साकारताना दिसणार आहे. ...
रणदीप हुड्डा सलमान खानच्या राधे सिनेमात दिसणार आहे. यात तो व्हिलनची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी राधेच्या सेटवर त्याला दुखापत झाली होती. ...
अभिनेता रणदीप हुड्डाने काम सुरु केले आहे. ...
मीडिया रिपोर्टनुसार रणदीप हुड्डा याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे. बुधवारीच्या सकाळी रणदीप हुड्डाला मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये बाहेर स्पॉट केलं आहे. ...
मान्सून वेडिंग चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एंट्री करणाऱ्या रणदीपला वन्स अपॉन टाइम इन मुंबई या चित्रपटातून खरी ओळख लाभली. ...