लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणदीप हुडा

रणदीप हुडा, मराठी बातम्या

Randeep hooda, Latest Marathi News

टॅक्सी चालवली, हॉटेलमध्ये केलं काम, आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार, तुम्ही ओळखलंत का याला? - Marathi News | Randeep hooda was taxi driver before become an actor unseen childhood photo viral did you recognize | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टॅक्सी चालवली, हॉटेलमध्ये केलं काम, आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार, तुम्ही ओळखलंत का याला?

फोटोत निरागस दिसणाऱ्या या मुलाने आज बॉलिवूडमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. या मुलाचे नाव इंडस्ट्रीतील टॉप स्टार्सच्या यादीत सामील आहे. ...

वीर सावरकर: रणदीप हुड्डाने 4 महिन्यात घटवलं 26 किलो वजन ; फॉलो केला 'हा' डाएट प्लॅन - Marathi News | veer savarkar teaser viral randeep hooda lost 26 kg weight for this role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वीर सावरकर: रणदीप हुड्डाने 4 महिन्यात घटवलं 26 किलो वजन ; फॉलो केला 'हा' डाएट प्लॅन

Randeep hooda: रणदीपने केलेला डाएट प्लॅन कोणालाही फॉलो करण शक्य नाही एवढा कठीण होता. ...

'...तर भारत 35 वर्षे आधीच स्वतंत्र झाला असता', 'सावरकर' चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज - Marathi News | Randeep Hooda, Swatantrya Veer Savarkar Teaser: powerful teaser of 'Savarkar' released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'...तर भारत 35 वर्षे आधीच स्वतंत्र झाला असता', 'सावरकर' चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज

Swatantrya Veer Savarkar Teaser: अभिनेता रणदीप हुड्डा चित्रपटात वीर सावरकरांच्या भूमिकेत असून, चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यानेच केले आहे. ...

Randeep Hooda : घोडेस्वारी करताना बेशुद्ध पडला रणदीप हुड्डा; अभिनेत्याला झाली गंभीर दुखापत - Marathi News | Randeep hooda seriously injured fainted while horse riding cat web series actor admitted in mumbai hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Randeep Hooda : घोडेस्वारी करताना बेशुद्ध पडला रणदीप हुड्डा; अभिनेत्याला झाली गंभीर दुखापत

बेशुद्ध अवस्थेत रणदीप हुड्डाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अभिनेत्याच्या गुडघ्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. ...

Mahesh Manjarekar: कन्फर्म! शुटिंग आठवड्यावर आले, महेश मांजरेकरांची 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटातून माघार, कारण काय? - Marathi News | Swatantra Veer Savarkar Biopic Big Update: confirm! Mahesh Manjarekar will not direct Swatantra Veer Savarkar Biopic; randeep hooda to direct | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कन्फर्म! शुटिंग आठवड्यावर आले, महेश मांजरेकरांची 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटातून माघार

Mahesh Manjarekar opted out Swatantra Veer Savarkar Biopic: सावरकरांवरील बायोपिकचे डायरेक्शन करण्यासाठी पहिली ऑफर प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना देण्यात आली होती. ...

रणदीप हुड्डाने पूर्ण केलं दलबीर यांना दिलेलं वचन; सरबजीत यांच्या बहिणीला दिला मुखाग्नि - Marathi News | sarabjit actor randeep hooda fulfills the promise to dalbir kaur sister of sarabjit singh performs her final rituals | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणदीप हुड्डाने पूर्ण केलं दलबीर यांना दिलेलं वचन; सरबजीत यांच्या बहिणीला दिला मुखाग्नि

Randeep hooda: 'माझ्या मृत्यूनंतर मला खांदा दे', असं वचन दलबीर यांनी रणदीपकडे मागितलं होतं. हे वचन रणदीपनेही पूर्ण केलं. ...

Swatantra Veer Savarkar: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज - Marathi News | Swatantra Veer Savarkar: First look release of the movie on Swatantra Veer Savarkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Swatantra Veer Savarkar: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज

Swatantra Veer Savarkar:आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट भेटीला येतो आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. ...

रणदीप हुडा साकारणार 'वीर सावरकर'! महेश मांजरेकर करणार दिग्दर्शन, फोटोही केला शेअर - Marathi News | Randeep Hooda to play Veer Savarkar in Mahesh Manjrekar's film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणदीप हुडा साकारणार 'वीर सावरकर'! महेश मांजरेकर करणार दिग्दर्शन, फोटोही केला शेअर

बॉलीवूड अभिनेता रणदीप हुडा यानं आजच्या 'शहीद दिना'चं औचित्य साधून आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. क्रांतीवीर स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात सावरकरांची भूमिका साकारणार असल्याचं रणदीप हुडानं जाहीर केलं आहे. ...