मुस्लिम धर्मात रमजान महिन्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. महिनाभर उपवास ठेवून ईश्वराची प्रार्थना करतात. हातून कळत -नकळत झालेल्या चुकांचे शिक्षेच्या रूपात प्रायश्चित्त करीत असलेले कैदीदेखील यात मागे राहिले नाहीत, याची प्रचिती येथील मध्यवर्ती कारागृहात ब ...
संयम आणि सबुरीची शिकवण देणारी रमजान ईद जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या ईदगाह वर विशेष नमाज अदा करण्यात आली. यानंतर गळाभेट घेत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. ...
रमजानच्या पवित्र पार्श्वभूमीवर एक महिना रोजा ठेवल्यानंतर आज बुधवारी रमजान ईदनिमित्त चंद्रपूरसह जिल्ह्यातील विविध मशीदमध्ये मुस्लीम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केला. देशात सुख, शांती नांदावी, अशी प्रार्थना करण्यात आली. ईदच्या या पार्श्वभूमीवर बुधवारी स ...