कोरोनासारख्या महाभयंकर अशा संसर्गजन्य आजारामुळे यंदा समाजबांधवांनी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या अवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सोशल डिस्टन्सचे काटेकोरपणे पालन केले. ...
रमजान ईदसारख्या पवित्र उत्सवाला एकत्र येऊन किंवा कुठे बाहेर न जाता घरीच नमाजपठण करून प्रशासनाला सहकार्य करावे व लॉकडाउनचे सर्व नियमांचे पालन करून कोरोनाचा मुकाबला करण्यास महत्त्वाचे योगदान द्यावे, असे आवाहन निफाडचे पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी माधव ...
कोरोनामुळे निर्माण झालेले लॉकडाऊन सर्वांसाठी एक सुवर्णसंधी घेऊन आले आहे. स्वत:मधील टॅलेंटला खतपाणी घालण्यासाठी बराच वेळ सध्या मिळतोय. कुणी वाचन, कुणी गार्डनिंग तर कुणी कुकिंग शिकून घेताना दिसत आहेत. मात्र, आपल्या भाईजानने त्याच्यातील सिंगिंग आणि कम् ...
दुध संपुर्ण महिनाभर ६५ रूपये प्रतिदराने विकले गेले तसेच ईदच्या पुर्वसंध्येला दुध बाजारात तर चक्क दहा रूपयांनी लिटरमागे वाढ झाली. ७० रुपये लिटर या दराने दुधाची किरकोळ बाजारात विक्री झाली. ...
यावर्षी ईदच्या खरेदीला नागरिकांनी प्राधान्य दिलेले नाही. नवीन कपडे, पादत्राणे, सौंदर्य प्रसाधने आदी वस्तूंच्या खरेदीला फाटा देत त्यावरील खर्चाची रक्कम गोरगरीब व समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ...