पुण्यातील गोळीबार मैदान येथे हजारो मुस्लिम बांधवांनी सकाळी ८.३० वाजता नमाज पठण केले. दोन वर्षांनंतर ईदनिमित्त सर्वजण एकत्र आले होते. त्यानंतर बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देऊन रमजान ईद साजरी केली. (सर्व छायाचित्रे - तन्मय ठोंबरे) ...
पुणे : मुस्लीम बांधवांचा रमजान हा पवित्र महिना सुरू असून, त्याची गजबज शहरात पहायला मिळत आहे. कोंढवा, कौसर बाग, मोमीनपुरा, नाना पेठमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. रमजाननिमित्त बाजारात खाण्याचे पदार्थ, अत्तर. सुरमा, इत्यादी गोष्टी पाहायला मिळत आहेत ...