लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रमजान ईद

रमजान ईद

Ramzan eid, Latest Marathi News

Thane: भिवंडीत रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी - Marathi News | Thane: Ramzan Eid celebrated with great enthusiasm in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: भिवंडीत रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी

Ramzan Eid: संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या भिवंडी शहरात मुस्लिम धर्मियांची पवित्र ईद उल फित्र अर्थात रमजान ईद गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त लाखो मुस्लिम बांधवांकडून मस्जिदी मधून सामूहिक नमाज पठण कारण्यात आले. ...

शहरातील इदगाह मैदान सज्ज; सामुहिक नमाजपठण, पिंपरी चिंचवडमध्ये रमजान ईदची तयारी पूर्ण - Marathi News | Idgah grounds in the city are ready Group prayers preparation for Ramadan Eid in Pimpri Chinchwad complete | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शहरातील इदगाह मैदान सज्ज; सामुहिक नमाजपठण, पिंपरी चिंचवडमध्ये रमजान ईदची तयारी पूर्ण

उन्हाची तीव्रता लक्षात घेता मुस्लीम बांधवांनी वेळेची मर्यादा पाळण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे ...

'ईद'च्या शिरखुर्म्याचा गोडवा महागला; नाशिकमध्ये दुध 'तापले' सुकामेवाही वधारला - Marathi News | The sweetness of "Eid'' Shirkhurma became expensive; Milk 'heated' dry fruits also increased in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'ईद'च्या शिरखुर्म्याचा गोडवा महागला; नाशिकमध्ये दुध 'तापले' सुकामेवाही वधारला

रमजान ईद गुरुवारी (दि.११) साजरी केली जाणार असल्याने पूर्वसंध्येला बुधवारी (दि.१०) बाजारात दूध अधिक ‘तापले.’ ...

चंद्र दिसला तर मंगळवारी नाहीतर गुरूवारी होईल रमजान ईद साजरी - Marathi News | If the moon is sighted, Ramadan Eid will be celebrated on Tuesday, otherwise on Thursday | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चंद्र दिसला तर मंगळवारी नाहीतर गुरूवारी होईल रमजान ईद साजरी

ईदच्या निमित्तानं बाजारात देखील उत्साह असून खरेदीसाठी गर्दी होत असल्याचं चित्र आहे ...

Eid 2024 : ऐन रमजानमध्ये सुकामेवा महागला, कसे आहेत सविस्तर दर?   - Marathi News | latest News Dry fruits become expensive in Ramzan, see details market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Eid 2024 : ऐन रमजानमध्ये सुकामेवा महागला, कसे आहेत सविस्तर दर?  

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा सुकामेवाचे भाव वाढले असले तरी ग्राहकांकडून खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. ...

रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील वाहतूक मार्गात बदल - Marathi News | Changes in traffic routes in Nashik in view of Ramadan Eid | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील वाहतूक मार्गात बदल

पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी शहरातील रमजान ईद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल करण्यासंदर्भात अधिसुचना काढली आहे. ...

रमजानचे पावित्र्य राखले; मशीद येताच स्पीकर बंद, मुस्लिम युवकांचाही ‘जय भीम’चा नारा - Marathi News | Maintained the sanctity of Ramadan As soon as the mosque is reached the speaker is switched off, the Muslim youth also shout 'Jai Bhim' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रमजानचे पावित्र्य राखले; मशीद येताच स्पीकर बंद, मुस्लिम युवकांचाही ‘जय भीम’चा नारा

पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीत दिसून आले राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन ...

आई मारते, रागावते म्हणून तीन लहान मुले घरातून पळाली; पुण्यातील खळबळजनक घटना - Marathi News | Three little children run away from home as mother beats enraged Sensational incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आई मारते, रागावते म्हणून तीन लहान मुले घरातून पळाली; पुण्यातील खळबळजनक घटना

लोणी काळभोर पोलिसांची उडाली धावपळ, ४ पथकांनी ४ तास घेतला शोध ...