ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Mango Market : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला अजून दोन महिन्यांचा अवधी आहे. मात्र, त्यापूर्वीच आंध्र प्रदेश, केरळसह इतर भागांतून केशर, दसेरी, बदाम आंब्यांची आवक सोयगाव येथील बाजारात सुरू झाली असून, २०० रुपये किलोने ते मिळत आहेत. ...
Nashik News: येथील इदगाह मैदानामध्ये रमजान ईदनिमित्त सामुदायिक नमाज पठण झाले. यावेळी आमदार मौलाना मुफ्ती महंमद हे उपस्थितांना मार्गदर्शन करीत असताना अचानक एक तरुण उठला आणि त्याने पॅलेस्टाइनचा ध्वज फडकावत थेट मंचाकडे कूच केले. ...
Solapur News: रमजानचा एक महिना मुस्लिम बांधवांकडून उपवास ठेवल्यानंतर, आजच्या दिवशी राज्यातील अनेक ठिकाणी ईद साजरी करण्यात येते. मुस्लिम बांधवांकडून रमजान ईदचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. ...