लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रम्या कृष्णन

रम्या कृष्णन, व्हिडिओ

Ramya krishnan, Latest Marathi News

रम्या कृष्णन ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. प्रामुख्याने दक्षिण भारतीय सिनेमामध्ये कार्यरत असलेल्या रम्याने आजवर सुमारे २०० तमिळ, तेलुगू, मल्याळी, कन्नड व हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. तिला आजवर २ दक्षिणी फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. परंपरा, वजूद, बडे मियां छोटे मियां, चाहत इत्यादी काही तिचे हिंदी चित्रपट आहेत.
Read More