लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रामनाथ कोविंद

रामनाथ कोविंद, मराठी बातम्या

Ramnath kovind, Latest Marathi News

राष्ट्रपतींनी अध्यादेश काढल्यास कोल्हापुरातील शिवाजी पुलाचे काम मार्गी! - Marathi News | Work of Shivaji bridge in Kolhapur will be done if President gets ordinance | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राष्ट्रपतींनी अध्यादेश काढल्यास कोल्हापुरातील शिवाजी पुलाचे काम मार्गी!

पंचगंगा नदीवरील बहुचर्चित पर्यायी शिवाजी पुलाच्या कामाचा मार्ग खुला करण्यास राष्टÑपती रामनाथ कोविंद यांचा अध्यादेश हा एक पर्याय समोर आला आहे. ...

12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्याला फाशी देण्याच्या शिक्षेवर राष्ट्रपतींचं शिक्कामोर्तब - Marathi News | The President's rule is to impose death penalty for girls below 12 years of age | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्याला फाशी देण्याच्या शिक्षेवर राष्ट्रपतींचं शिक्कामोर्तब

अल्पवयीन मुलींवर पाशवी बलात्कार करून त्यांचे खून केले गेलेल्या घटनांनी देशभर उठलेली संतापाची उसळली असतानाच केंद्रातील मोदी सरकारने बलात्काऱ्यांना जरब बसेल, अशा कडक शिक्षेची तरतूद केली आहे. ...

जम्मू-काश्मीरच्या लोकांचे धैर्य अविचल : राष्ट्रपती - Marathi News | The patience of the people of Jammu and Kashmir is inevitable: the President | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरच्या लोकांचे धैर्य अविचल : राष्ट्रपती

जम्मू आणि काश्मीरवर अनेक चढ-उतार व गोंधळाचा परिणाम झाला. ...

कथुआची घटना संपूर्ण समाजासाठी लज्जास्पद; राष्ट्रपती कोविंद संतप्त - Marathi News | Kathua incident is a shame for the entire society; President Kovind Sankat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कथुआची घटना संपूर्ण समाजासाठी लज्जास्पद; राष्ट्रपती कोविंद संतप्त

जम्मू-काश्मीरच्या कथुआमध्ये बालिकेवर झालेल्या बलात्काराची दंशभर संतप्त प्रतिक्रिया उमटली असतानाच, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही त्याची दखल घेऊन, आपला संताप व्यक्त केला आहे. या घटनेची शरम वाटते, असे ते म्हणाले. ...

आपण कोणता समाज निर्माण करतोय?; कथुआ बलात्कारावर राष्ट्रपतींची उद्विग्नता - Marathi News | What community are you making? president ask question on kathua rape case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपण कोणता समाज निर्माण करतोय?; कथुआ बलात्कारावर राष्ट्रपतींची उद्विग्नता

राष्ट्रपतींकडून घटनेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध ...

प्रामाणिक करदात्यांवर कर्जबुडव्यांमुळे बोजा, फिक्कीच्या कार्यक्रमात राष्ट्रपतींचे बोल - Marathi News | Honorable taxpayers burden them due to slackers, President's speech in FICCI program | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रामाणिक करदात्यांवर कर्जबुडव्यांमुळे बोजा, फिक्कीच्या कार्यक्रमात राष्ट्रपतींचे बोल

बँकांची कर्जे हेतूत: थकविणाऱ्यांमुळे प्रामाणिक करदात्यांवरच अकारण बोजा पडतो, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. फिक्की लेडीज आॅर्गनायझेशनच्या (एफएलओ) वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. ...

मायलेकीने मागितली इच्छामरणाची परवानगी, मस्क्युलर ड्रायस्ट्रोफीवर उपचारांसाठी पैसे नाहीत - Marathi News | Myelike asked for permission, no money for treatment on muscular dystrophy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मायलेकीने मागितली इच्छामरणाची परवानगी, मस्क्युलर ड्रायस्ट्रोफीवर उपचारांसाठी पैसे नाहीत

स्नायू कमकुवत होऊन त्यांची शक्ती कमी-कमी होत असल्याचा आजार (मस्क्युलर ड्रायस्ट्रोफी) असलेली महिला (५९) व तिच्या मुलीने (३३) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. ...

राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना लवकरच मिळणार स्वत:च्या मालकीचे विमान - Marathi News | Ready for take off Prime minister president to get own planes by early 2020 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना लवकरच मिळणार स्वत:च्या मालकीचे विमान

दीर्घ प्रवासादरम्यान या विमानाला इंधन भरण्यासाठी उतरावे लागत असे. ...