लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील ३८५ कोटी रुपयांच्या महाघोटाळ्यातील मुख्य आरोपी आमदार रमेश कदम यांच्याविरुद्ध आणखी चार घोटाळ्यांप्रकरणी न्यायालयात खटले दाखल करण्यास राज्य मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मंगळवारी मान्यता देण्यात आली. ...
येथील अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील ८ कोटी रुपयांच्या घोटाळ््याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. ...