रमेश देव यांनी अनेक स्थित्यंतरे पाहिली. शून्यातून विश्व उभे केले आणि शेवटपर्यंत टिकवून ठेवले. अनेकांना मोठे केले; पण त्यांच्यातला देवमाणूस कधी हरवला नाही. ...
Ramesh Dev: रमेश देव यांचा जन्म कोल्हापूर येथे ३० जानेवारी १९२९ रोजी झाला. ते मूळचे राजस्थानातील जोधपूरचे, ठाकूर घराण्यातील. राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळे त्यांचे नाव ‘देव’ झाले. ...
देव यांच्या पार्थिवावर आज विलेपार्ले येथे अंत्यसंस्कार होत असून अनेक कला आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. मनसेचे प्रमुख आणि कलाप्रिय नेते राज ठाकरे यांनीही देव यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले ...