रामदेगी परिसर सन १९५५ ला निर्माण झाला असून ताडोबा अभयारण्याचा एक भाग आहे. येथे पुरातन काळातील देवस्थान आहे. हे मंदिर काळ्या दगडांनी निर्माण केलेले आहे. या मंदिरात शिवलिंग व चार फूट उंचीची पितळी मूर्ती आहे. ...
मागील दोन दिवसात दोघांचा बळी घेणाऱ्या बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. त्या अनुषंगाने रामदेगी परिसरात पाच पिंजरे लावण्यात आले असून वनकर्मचारी सातत्याने गस्त घालत आहेत. ...