प्रधानमंत्री आवास ही महत्वाकांक्षी योजना या ठिकाणी कार्यान्वित होत आहे. संपूर्ण राज्यातील ‘क’ स्तरीय न.प. मध्ये सर्वप्रथम देवळी येथे ही योजना राबविली जात आहे. या अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील ८२० घरे मंजूर करण्यात आली आहे. ...
भारतीय राष्ट्रीय प्राधिकरणाच्या माध्यमातून बुट्टीबोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे कार्य सुरू आहे. या दरम्यान देवळी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग बसलेल्या अनेक नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरिता खा. रामदास तडस यांनी शुक्रवारी नागरिकां ...
आपण तयार केलेल्या उत्पादनाला जोपर्यंत बाजारपेठ उपलब्ध होत नाही, तोपर्यंत हा देश महासत्ता बनणार नाही. ही बाब लक्षात घेऊन शासनस्तरावर प्रयत्न होत आहे. ...
जिल्ह्यातील महत्त्वाची माणली जाणारी धाम नदी जलपर्णीमुळे धोक्यात आली होती. शिवाय यात मोठ्या प्रमाणात घाण साचली. या घाणीच्या आणि जलपर्णीच्या विळख्यातून धाम नदी स्वच्छ करण्याकरिता नाम फाऊंडेशन आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने मोहीम सुरू करण्यात आली. ...
स्पर्धा ही मोठी असो की लहान, खेळाडूने खेळत राहिले पाहिजे. त्यातूनच आपण उत्कृष्ठ खेळाडू होऊ शकतो. एक मल्ल म्हणून आपण स्वत: मागील कित्येक वर्षापासून लाल मातीच्या मैदानात खेळलो. ...
खादी ही फॅशनच्या इतिहासात तशी जुनीच. आताच्या फॅशन जगात खादीही एव्हरग्रीन झाली आहे. खादी जुनी नसून ती प्रत्येकवेळेस नवेपणाची झालर घेऊन येते. खादी वापरल्यामुळे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो. ...
मुस्लीम बांधवांचा ईद-ए-मिलादुन्नबी हा धार्मिक सण शहरात उत्साहाने साजरा करण्यात आला. शहरातील हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकमेकांना प्रेमाने ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शहरातील चौका -चौकात विद्युत रोषणाई, स्वागतद्वार, पताका लावण्यात आल्या. ...