देशातील १८० उद्योगातील असंघटीत सेवा निवृत्त कामगार अत्यंत कमी सेवानिवृत्ती वेतनात आपले व परिवाराचे जीवन जगत आहे. मिळणाऱ्या अत्यंत सेवानिवृत्ती वेतनात एकवेळ सुद्धा पोट भरू शकत नाही. ...
केंद्र सरकार रेल्वे प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याकरिता कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले. वर्धा रेल्वे स्थानकावर वाय-फाय व पुरुष व महिला प्रसाधन गृहाचा लोकार्पण सोहळा मंगळवारी पार पडला यावेळी ते बोलत होते. ...
राज्यात जलसंधारण विभागाच्यावतीने जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून विविध कामे ठिकठिकाणी होत आहेत. वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून कामे झाली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. ...
व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राणी लगतच्या गावातील शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ले करतात. यामध्ये अनेकदा जनावरांचा मृत्यू होतो. अशावेळी नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीत वाढ करण्यात येईल. ...
राज्य कामगार विमा योजना ही आरोग्य विमा योजनांची मातृयोजना आहे. १४ ईस्पितळे व ६१ दवाखान्यांद्वारे राज्य कामगार विमा योजना कामगार वर्गाच्या सेवेत कार्यरत आहे. राज्यात सप्टेंबर १९५४ मध्ये ही योजना प्रथम लागू करण्यात आली. सध्या १८ जिल्ह्यांमध्ये ही योजना ...
सध्याच्या विज्ञान युगात शेतकऱ्यांनी नुसते शेतीच्या भरवशावर न राहता प्रत्येक शेतकºयांनी शेतीला शेळीपालन, दुग्धव्यवसाय आदींची जोड दिली पाहिजे. असे झाल्यास शेतकºयांचा आर्थिक स्तर उंचावण्यास नक्कीच मदत होईल, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले. ...
गरीब, असंघटीत क्षेत्रातील कामगार, शेतकरी, शेतमजूर, दारिद्र रेषेखालील कुटुंबातील सदस्यांना वृद्धापकाळात सुखी करण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे. ...
शासनाची महत्वाकांक्षी योजना म्हणून पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ ग्रामीण भागातील प्रत्येक गरजुंना मिळाला पाहिजे. यासाठी शासकीय यंत्रणेतील प्रत्येक अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे. सदर योजनेसाठी मिळणारा दीड लाखांचा निधी वाढवून तो शहराप्रमाणे अडीच लाख झाला पा ...